निरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता

दि.१२ मे २०१९ रोजी निरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता झाली.अभ्यासपूर्ण आखलेला अभ्यासक्रम, उत्कृष्ट नियोजन आणि तितक्याच ताकदीने केलेली त्याची अंमलबजावणी असं काहीसं ह्या वेळेसचं योग शिक्षक शिबीर होतं. योगाभ्यास, प्राणायाम, अंतरंग योग व तात्विक विवेचनाच्या माध्यमातून हे शिबिर परिपूर्ण कसे होईल याचा प्रयत्न सर्वांनीच केला. शिबीर यशस्वी होण्यासाठी …

योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम 2018-19 चा समारोप

परभणी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे घेण्यात येणारा “योगशिक्षक पदविका” अभ्यासक्रम ‘राष्ट्रीय स्वयं संघ जनकल्याण समिती’ यांचेकडून घेण्यात येतो. सदरील योगशिक्षक पदविकेचा अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजन मात्र निरामय योग संस्थेकडे आहे. निरामय योग संस्थेतील तज्ञ शिक्षकांनी “योगशिक्षक पदविका” अभ्यासक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर पेलली आहे व विशेष म्हणजे कोणीही योग …

योगशिक्षक योगशिबिर २०१९

हरि🕉 सामुदायिक साधनेचे फायदे प्राप्त व्हावेत,येत असलेल्या योगाभ्यासाकडे पाहण्याची नवीन दृष्टी निर्माण व्हावी, कांही नवीन गोष्टी शिकावयास मिळाव्यात, आपणाकडून साधने दरम्यान होत असलेल्या चुकांची दुरुस्ती व्हावी इ. व असे अनेक हेतू समोर ठेऊन निरामय दरवर्षी ‘योगशिक्षक योगशिबिर’ आयोजित करतं. खास योगशिक्षकांसाठी असलेल्या ह्या शिबिरात आसन, प्राणायाम, अंतररंग योग, विविध विषयांवरील …

भजन संध्या 

यदीच्छसि परं ज्ञानं ज्ञानाच्च परमं पदम्। तदा यत्नेन महता कुरु श्रीहरिकीर्तनम्।। अर्थ : यदि परम ज्ञान अर्थात आत्मज्ञानकी इच्छा है और आत्मज्ञानसे परम पद पानेकी इच्छा है तो खूब यत्नपूर्वक श्रीहरिके नामका कीर्तन करो । निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भजन संध्या हा नवीन उपक्रम सुरू करण्यात …

योग प्रसारासाठी सायकल यात्रा

परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्यामध्ये ६०० किमी सायकलिंग नमस्कार! एक नवीन सोलो सायकल मोहीम करणार आहे. त्यासंदर्भात थोडक्यात आपल्याशी बोलेन. गेल्या वर्षी सातारा परिसरात योग- ध्यान हा विषय घेऊन एक छोटी मोहीम केली होती. ह्यावेळी सुद्धा ‘योग प्रसारासाठी सायकल यात्रा’ अशी एक मोहीम करतो आहे. मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत …