योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम 2018-19 चा समारोप

परभणी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे घेण्यात येणारा “योगशिक्षक पदविका” अभ्यासक्रम ‘राष्ट्रीय स्वयं संघ जनकल्याण समिती’ यांचेकडून घेण्यात येतो. सदरील योगशिक्षक पदविकेचा अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजन मात्र निरामय योग संस्थेकडे आहे.

निरामय योग संस्थेतील तज्ञ शिक्षकांनी “योगशिक्षक पदविका” अभ्यासक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर पेलली आहे व विशेष म्हणजे कोणीही योग शिक्षक या कामासाठी कोणत्याही स्वरूपांत मानधन घेत नाही. सर्व शिक्षक सेवाभावी वृत्तीने कार्य पार पाडतात.
योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम 2018-19 चा समारोप नुकताच पार पडला.त्यातील काही क्षणचित्रे…सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा!!

Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published.