भजन संध्या 

यदीच्छसि परं ज्ञानं ज्ञानाच्च परमं पदम्।
तदा यत्नेन महता कुरु श्रीहरिकीर्तनम्।।
अर्थ : यदि परम ज्ञान अर्थात आत्मज्ञानकी इच्छा है और आत्मज्ञानसे परम पद पानेकी इच्छा है तो खूब यत्नपूर्वक श्रीहरिके नामका कीर्तन करो ।
निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भजन संध्या हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला
निरामय चे योगशिक्षक आणि योगसाधक या उपक्रमासाठी अपेक्षित आहेत.
या उपक्रमासाठी 26 योग साधकांची उपस्थिती होती. भजन संध्येच्या प्रथम पुष्पा ची सुरुवात सद्गुरु वंदनेने झाली त्यानंतर योग साधकांनी अनेक पारंपारिक भजने व संकीर्तन सादर केली.
यापुढे भजन संध्या दरमहिन्याच्या पहिल्या आणि तिसर्‍या रविवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत गोरे काका भवन विद्यापीठ मार्ग परभणी येथे आयोजित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.